​नेरळमधील रस्त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट !

Crack on new build roads of Neral

स्वप्न आणि वास्तव यांच्यामध्ये नेरळकरांची घुसमट झाली आहे हे आता दुर्लक्षून चालणार नाही. चौकाचौकात बॅनरबाजी करून नेरळच्या विकासकामांची जी स्वप्न दाखवली ती आता विरून गेली. राहिलं ते भयाण वास्तव. ज्यायोगे परिस्थिती इतकी गंभीर आहे कि कोणीही काहीही करू शकणार नाही. इतका निव्वळ भ्रष्ट कारभार नेरळकरांनी कधी अनुभवलं नसेल. एक दोघांना पाठीशी घालण्यासाठी पूर्ण गावकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे. जो निव्वळ थापाथापीचा काम सुरु आहे त्याला काहीएक अर्थ नाही, अतिशय निकृष्ट असा हा दर्जाहीन काम नेरळकरांच्या माथी मारला आहे. अयोग्य पद्धतीने केलेला  काम किती दिवस टिकेल याची शाश्वती नाही. रस्त्याचं संथगतीने  चालेलंल काम दर्जाहीन असून आताच तयार झालेल्या या रस्त्याला जागोजागी भेगा पडलेल्या आहेत. अयोग्य नियोजन, व्यापारी वाहनांची रहदारी यांमुळे रस्त्याचा पार बट्टयाबोळ झाला आहे.

Advertisements

Author: neraltown

Feel free to contact us at https://www.neraltown.WordPress.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s